लाडकी बहिण योजना अपडेट

महाराष्ट्र सरकार ची महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री माझी‌ लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप मोठा आधार ठरली आहे आजच्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणच्या तोंडावर एकच नाव आहे. ते म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’. ह्या योजनेने खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि शहरी भागातील गरजु महिलांना आर्थिक दृष्ट्या बळ दिले आहे. आज आपण या योजनेच्या … Read more