PM Kisan Beneficiary List: घरबसल्या असे तपासा तुमचे नाव.

प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी आणि शेतीचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कडून विविध प्रकारच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये देश आणि महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा समावेश आहे. ती योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना’ (PM Kisan Samman Nidhi Yojana) हि अत्यंत महत्त्वाची गेम-चेंजर ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक … Read more